जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न; पहा फोटो
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न; पहा फोटो
- जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न
- बारामतीच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले.
- फोटो शेअर करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्या कुटुंबासाठी हा एक खूप आनंदाचा क्षण आहे कारण ते एकत्र या नवीन अध्यायात प्रवेश करत आहेत. मी त्यांना प्रेम, स्नेह आणि अढळ सहवासाची आयुष्यभर शुभेच्छा देतो. देव त्यांना सदैव आशीर्वाद देवो.
- ऋतुजा पाटील साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत.
- जय पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र आहेत. जय पवार यांच्या वरातीत रोहित पवार यांचा झिंगाट डान्स व्हायरल होत आहे.





