Indian Women Cricket Team: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचा जल्लोष

इंग्लंडविरुद्धचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय महिला खेळाडू जल्लोष करताना. आता सोशल मीडियावर सेलिब्रेशन करतानाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महिला अंडर-19 टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला.

भारत-इंग्लंड अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करणार्या इंग्लंडचा संघ 17.1 षटकात केवळ 68 धावांवर गारद झाला. अशा प्रकारे भारतीय संघाने विजेतेपद पटकावले

यापद्धतीने टीम इंडियाने पहिलाच अंडर-19 टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला.
