Virat Kohli Century : विराटने कसोटी क्रिकेटमध्ये दिर्घकाळानंतर ठोकलं शतक
1205 दिवसानंतर कोहलीनं कसोटी शतक ठोकलं
कसोटीतील शेवटचे शतक 22 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध झळकावले होते
कसोटी कारकिर्दीतले 24 वं शतक
