सहकार मित्र इंटर्नशिप योजना सुशिक्षित बेरोजगार योजना
Govt. Schemes : कृषी व कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या सहकार्याने सहकार मित्र योजना 2022 सुरु करण्यात आली. ज्या तरुणांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना किमान 4 महिने मासिक पेमेंटसह इंटर्नशिपसाठी ठेवले जाते.(Govt. Schemes Sahakar Mitra Internship Scheme Educated Unemployed Scheme)
Monsoon : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंजाबराव डख यांनी पावसाविषयी दिली ‘ही’ माहिती…
इंटर्नशिप योजनेसाठी पात्रता निकष :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी भारतीय असावा.
या योजनेसाठी उमेदवाराने कोणत्याही क्षेत्रात पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली असावी.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कृषी आणि संबंधित क्षेत्रातील आणि आयटी क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थी अर्ज करु शकतात.
नेशन फर्स्ट हेच एनडीएचं धोरण, कोणी कितीही आघाड्या केल्या तरी….; PM मोदींचा विरोधकांना टोला
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
ईमेल आयडी
वय प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
आव्हाडांनी थेट सोमय्यांचीच बाजू घेतली; ‘व्यक्तीगत हल्ले करून एखाद्याला…’
कोणत्या क्षेत्रात इंटर्नशिप करता येते?
आयटी
प्रकल्प व्यवस्थापन
वित्त
आंतरराष्ट्रीय व्यापार
सहकार्य
वनीकरण
ग्रामीण विकास
प्रकल्प व्यवस्थापन
योजनेचे काय फायदे?
देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.
इंटर्नशिपचा कालावधी संपल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते.
या योजनेतून देशातील तरुण युवकांना सक्षम केले जाईल.
तरुणांसाठी व्यवसाय करण्यासाठी आत्मविश्वास वाढला जाईल.
योजनेंतर्गत इंटर्नशिप दरम्यान युवकांना आर्थिक मदत दिली जाईल.
अर्ज करण्यासाठी सहकार मित्र योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्याची लिंक खाली दिलेली आहे.
http://sip.ncdc.in/