पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत तात्पुरते दिव्यांगत्व आल्यास 1 लाख रुपये तर कायम स्वरूपी दिव्यांगत्व आल्यास दोन लाख रुपयांचे विमाकवच मिळणार आहे.
BMC Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल काही रिक्त पदांची भरती होणार आहे.
Horoscope Today 14 August 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. पीक कर्ज सवलत अनुदान योजनेंतर्गत जे शेतकरी पीक घेतात किंवा इतर प्रकारचे कर्ज घेत आहेत, त्यांना व्याज अनुदान मिळवून फायदा दिला जातो.
डावखुऱ्या व्यक्ती जास्त हुशार असतात की उजव्या हाताने काम करणाऱ्या असाही प्रश्न नेहमीच विचारला जातो.
हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितिशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करुन सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु केला.