Google Chrome Incognito Mode : कोणत्याही प्रश्नाचे काही मिनिटांमध्ये उत्तर देणाऱ्या गुगलवर 2020 मध्ये एक खटला दाखल करण्यात आला होता. क्रोम युजर्सचा डेटा गुगल इनकॉग्निटो मोडमध्ये (Google Chrome Incognito Mode) गोळा करतो असा आरोप गुगलवर 2020 मध्ये करण्यात आला होता. 2024 जानेवारीमध्ये गुगलने हे मान्य करून खटला मिटवण्यासाठी चर्चेची तयारी दाखवली होती. तर आता समोर […]
Horoscope Today 04 April 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
PCMC Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असलेल्या उमदेवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. महापालिकेने “समुपदेशक” (Counselor) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. समुपदेशक पदाच्या एकूण 25 जागा रिक्त भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेत […]
Government Schemes : तरुणांना नोकरीपूर्वी कोणत्याही कंपनीमध्ये इंटर्नशिप (Internship)किंवा प्रशिक्षण देण्यात येते. इंटर्नशिपमध्ये त्या व्यक्तीला प्रशिक्षण दिलं जातं. इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण कालावधीमध्ये (training)त्या प्रशिक्षणार्थीला पैसे कमविण्याची संधी मिळण्यासाठी कृषी व कल्याण मंत्रालयाच्या (Ministry of Agriculture and Welfare)सहकार्याने आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या सहकार्याने केंद्र सरकारने सहकार मित्र योजना सुरू केली आहे. अजित पवार गटाला ‘सुप्रीम’ […]
OnePlus Nord CE4 : भारतीय बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी मोबाईल कंपनी OnePlus पुन्हा एकदा बाजारात मोठा धमाका करत आपला नवीन फोन लाँन्च केला आहे. कंपनी OnePlus Nord CE4 या नावाने आपला नवीन स्मार्टफोन लाँन्च केला आहे. ग्राहकांना या नवीन स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्ससह पावरफुल बॅटरी कंपनीकडून देण्यात येणार आहे. हा नवीन फोन गेल्या वर्षी […]
Google Podcast Service Stop From Today : आज संपूर्ण जगात Google आपल्या कोट्यावधी ग्राहकांना विविध सुविधा देत आहे. मात्र आता Google तब्बल 50 कोटींहून जास्त लोकांना मोठा धक्का देणार आहे. आजपासून Google आपली एक खास सर्व्हिस बंद करणार आहे. होय, आजपासून Google आपली Google Podcast सर्व्हिस बंद करणार आहे. आतापर्यंत प्ले स्टोअरवर Google Podcast ला […]