उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या नावाला ‘कलंक’, फडणवीसांचं नाव घेण्याची लायकी नाही; तुषार भोसलेंचा निशाणा

उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या नावाला ‘कलंक’, फडणवीसांचं नाव घेण्याची लायकी नाही; तुषार भोसलेंचा निशाणा

Tushar Bhosale On Udhav Thackery : उध्दव ठाकरे तुम्ही वडिलांच्या जीवावर आयता मिळालेला पक्ष सोनिया बाईच्या पदराला बांधला. आणि तुम्ही कलांकाची भाषा करताय? कलंक शब्दाचं दुसरं नाव म्हणजे उध्दव ठाकरे आहे. म्हणून सांगतो बाळासाहेबांच्या नावाला ‘कलंक’ असणाऱ्या उद्धव ठाकरेंची ‘देवेंद्र फडणवीस’ हे नाव घेण्याची लायकी नाही. अशी टीका भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी केली आहे. त्यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंनी पडणवीसांवर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. ( Tushar Bhosale Criticize Udhav Thackery for Criticize to Devendrs Fadanvis )

Horoscope Today: ‘वृषभ’ राशीच्या व्यक्तींनी गुंतवणुकीसाठी अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा!

पुढे भोसले असं देखील म्हणाले की, उध्दव ठाकरे एकदा आरशात बघा, तुमच तोंड पालघरच्या साधुंच्या रक्तानं बरबटलेलं आहे. तुमचे हात मनसुख हिरेन च्या रक्तानं माखलेले आहेत. तर मातोश्रीची तिजोरी कोविड घोटाळ्याच्या पैशांनी भरली आहे. तुम्ही स्वार्थापायी सख्ख्या भावाला घरातून काढलं. वडिलांना साधं नीट जेवू घालता नाही आलं.

मराठीची ‘मदार’ फ्रान्समध्ये कशी धडकली?

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली. त्यानंतर ‘अरे काय तुमच्या नागपूरला कलंक’, असं म्हणत निशाणा साधला होता.

त्यावरून स्वतः देवेंद्र फ़णवीसांसह भाजप नेत्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने आमच्या गुरांचं शेणसुद्धा खाल्लं होतं. त्या शेणाचा सुद्धा घोटाळा केला होता. टॉयलेटमधील पेपर खालले, शेण खा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube