मुंबई : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि धाराशिव (Dharashiva) झाल्यानंतर फक्त शहराचं नामांतर झाले की जिल्ह्याचं असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवेंना संयमाचा सल्ला दिला होता. दानवेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरुन आता यावरुन पडदा उठला आहे. राज्य सरकारकडून […]
मुंबई : धनुष्यबाण आणि नाव चोरलेल्यांना आव्हान आहे. या मैदानात बघूयात काय होतय. ही भिनलेली शिवसेना मोगँबोच्या पिढ्या आल्या तरी संपणार नाही. सगळे लढतील. खरा शत्रू कोण तुम्हाला माहिती आहे. नितीन बानगुडे पाटलांचा अफझलखानाची कथा संदर्भ ऐका. कान्होजी जेधेंच्या निष्ठेची घटनाही ऐका. जे गेले ते खंडोजी खोपडे. भगव्याने आत्मचरित्र लिहिले तर भगव्याला कशातून जावे लागले […]
धाराशिव : प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (Bachhu Kadu) यांना न्यायालयाने आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणात दिवसभर न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची विचित्र शिक्षा सुनावली. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता (Rajesh Gupta) यांच्या न्यायालयात या प्रकरणात सुनावणी घेण्यात आली. यामध्ये बच्चू कडू यांच्यासह […]
मुंबई : पक्षाचं नाव चोरलं पण संस्कार चोरता येत नाही. आई-वडील जे लहानपणी संस्कार देतात. ते संस्कार चोरांना मिळालेले नाही. त्यामुळे संस्कार नसणाऱ्यांना चोरीचा माल लागत असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मिंधे गटाचे लोकं उद्या माझ्या घोषणेवरही दावा करतील. धनुष्यबाण चोरलं ते ठिक आहे. पण ठाकरे आडनाव कसे चोरणार आहात. पण तरीही मी […]
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहीत. याची सुरुवात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतरच सुरू झाली होती. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर तर दोन्ही बाजूंनी होणारी टीका विखारी झाल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या नेत्यांमध्ये कमालीची कटुता निर्माण झाली. […]
मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) या आपल्या बाळासह विधानभवनात दाखल झाल्या होत्या. अहिरे या हिरकणी कक्षाकडे आपल्या बाळाला घेऊन जात असतांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, त्यावेळी हिरकणी कक्षाची दुरावस्था पाहून त्या अधिवेशनातून […]