Amit Shah News : छत्रपती संभाजीनगर से मजलिस को भगाना है, नव्या निजामांना घरी बसवा, या शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांना डिवचलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यात आज त्यांनी भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित […]
Sunil Tatkare : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांना जोरदार प्रत्युत्तर दिल. तटकरे म्हणाले गेल्या पाच वर्षात एका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या कृपेने निवडून आलेल्यांनी मला सांगण्याची आवश्यकता नाही. ‘आमच्यात फाटलंय’ पण ताईंचं वेगळंच उत्तर; ‘पक्ष अन् कुटुंबात […]
Amit Shah : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar)राजकीय समीकरणं आता बिघण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर तसा तर शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला मानला जातो. पण आता याच बालेकिल्ल्याला भाजपकडून (BJP)जोरदार धक्का देण्याचा प्लॅन आखण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये भाजपने छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागी आपला उमेदवार देण्याचा […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024 ) भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चार आणि शिवसेनेला (Shivsena) सात जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाला (RSP) एक आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या रयत क्रांती संघटनेलाही एक जागा देण्याची तयारी दाखविली असल्याची माहिती आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने दहा तर शिवसेनेने 22 […]
Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून अहमदनगर शहरासह जिल्ह्यात बिबट्याचं (Leopard) दर्शन झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत एकावर हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा बिबट्या मागील एक महिन्यांपासून श्रीरामपुरात धुमाकूळ घालत होता, अखेर त्याला जेरबंद करण्यात वन […]
महाराष्ट्राची जनता पवारांचं ओझं वाहतेय, त्यांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा, या शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाहांची (Amit Shah) तोफ धडाडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यात अमित शाह यांची भाजपच्या नेत्यांसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली .त्यांतर जळगावात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अमित […]