Bachchu Kadu : सत्ताधारी महायुतीतील अमरावती लोकसभा मतदारसंघाचा (Amravati Lok Sabha Constituency) तिढा संपण्याऐवजी आणखीनच वाढताना दिसत आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कडू यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. वेळ पडल्यास युतीतून बाहेर पडू, आणि स्वत:चा उमेदवार देऊ, पण नवनीत राणा यांना कोणत्याही परिस्थितीत […]
Ahmednagar : महाविकास आघाडीची (NCP Sharad Pawar Group)अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवन येथे बैठक सुरु आहे. विशेष म्हणजे या बैठकीला अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke ) हे उपस्थित होते. या सभेला जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेलचेही पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते. दरम्यान राज्यात बदलत्या […]
Shrikant Shinde : कोण कुठल्या जागेवरून लढणार यासाठी आणखी दोन दिवसांची वाट पहावी लागेल. लवकरात लवकर जागावाटप जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. शिर्डीत आमचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आहेत. या निवडणुकीतही शिर्डीची जागा (Shirdi Lok Sabha) शिवसेनाच लढणार आहे, अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी (Shrikant Shinde) शिर्डीची जागा शिवसेनेचीच असल्याचे ठणकावून सांगितले. शिर्डी लोकसभा मतदारसंघात सध्या […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत. सरकारने जर मला जेलमध्ये टाकून दाखवावं असं खुलं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. मला जर जेलमध्ये टाकलं तर मी जेलमध्येही आंदोलन करील असा सरकारला (State Govt)थेट इशारा दिला आहे. माझ्यावर सरकारने एसआयटी(SIT) नेमली आहे. मला एसआयटी कसली […]
Amravati News : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली आहे. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक […]
पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना गुरूवारी (दि. 21 मार्च) रात्री अटक करण्यात आली. केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेली कारवाई सूड बुद्धीने झाल्याच्या तीव्र भावना विरोधी पक्षातील नेत्यांसह आपच्या नेत्यांनी बोलून दाखवल्या आहेत. मात्र, अण्णा हजारे (Anna Hajare) यांचा लहरी स्वभाव माहीत असताना आणि त्यांच्या भूमिका पटत नसतानाही […]