विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिलींद नार्वेकर विजयी झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेतील विजयी उमेदवारांंचं अभिनंदन करत विरोधकांना खोचक टोले लगावले.
या निवडणुकीत महायुतीने एकूण 9 उमेदवारांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीचा पहिला निकाल हाती येत आहेत.
भाजप उमेदवार योगेश टिळेकर यांनी विजयाच गुलाल उधळला आहे. या निवडणुकीत टिळेकर विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले.
आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीसमोर माझी बाजू मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. -पूजा खेडकर