राहुल गांधींना दिलासा, बदनामी प्रकरणात पुराव्याचे अतिरिक्त कागदपत्रं देण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द.
पूजा खेडकर यांनी नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आपल्या एका नातेवाईकाला सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला होता.
ओवैसी आणि समाजवादी पक्षाकडून कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष कोणाला मतदान करणार? याची सर्वांना उत्सुकता लागली.
Vidhan Parishad Election Live Updates : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. गणपत गायकवाडांना मतदानाची परवाणगी मिळाली आहे.
Ahmednagar News : अहमदनगर शहरातील भिंगार परिसरात एका शाळेच्या (School) दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे.