विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दहाव्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार राडा झाला.
परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या राजेशाही थाटाची मागणी संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेही या थाटाला वैतागले होते.
अजित पवार यांनी नरेश अरोरा यांना राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणुकीची आणि प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री लाडकी बाहीण योजनेबद्दल मोठा दावा केला.
शिवसेना सचिव संजय मोरे यांनी अधिकृत पत्रक काढत शिवसेना उपनेते पदावरून राजेश शहा यांना कार्यमुक्त केले आहे.
विधानसभेत आज मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजला. यावेळी सभापतींनी सदस्य शांत होत नसल्याने सभागृहाच कामकाज पाच मिनीटांसाठी तहकूब केलं.