- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
तुमच्या पक्षात सगळेच संत महात्मे आहेत का ? ; संजय राऊतांचा भाजपला सवाल
मुंबई : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक केल्याच्या प्रकरणाने देशातील राजकारण तापले आहे. केंद्र सरकारवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पत्रकार परिषदेत सरकारला धारेवर धरत घणाघाती टीका केली आहे. राऊत म्हणाले, की ‘दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना अटक होणार हे खुद्द अरविंद केजरीवाल (Arvind […]
-
अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारला घेरणार, एकनाथ खडसेंनी थोपटले दंड
जळगाव : राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी सकारात्मक उत्तर दिलं पाहिजे, ते सोडून टीका-टिप्पण्णी करत असल्याचा मिश्कील टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी लगावला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आजपासून होणाऱ्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारला घेरणार असल्याचा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या कापसाला, कांद्याला, सोयाबीनला भाव मिळत नाही. […]
-
Pandharpur : भीषण अपघातात आजीसह नातवाचा जागीच मृत्यू
सोलापूर : पंढरपूर (Pandharpur) आटपाडी रोडवरील शेरेवाडीजवळ एक भीषण अपघात (Accident)घडलाय. रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्सची वाट पाहात उभ्या असणाऱ्या कुटुंबाला भरधाव कारनं(Car Accident) चिरडलंय. त्यामध्ये आजीसह नातवाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गाडी चालकाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलंय. सविस्तर माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील शेरेवाडी […]
-
वायुवेगानं मन लेकीकडं धावतंय पण…,सुषमा अंधारे यांची मन हेलावणारी पोस्ट
मुंबई : समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबासाठी वेळ देताच येईल याबद्दल काही सांगता येत नाही. त्यातल्या त्यात राजकारणी व्यक्तींना तर नाहीच नाही. ज्या दिवशी कुटुंबासोबत घरी असायला हवं त्याच दिवशी नेमकं काही तरी महत्त्वाचं काम येतं अन् त्यांना घराबाहेर पडावं लागतं. त्यामुळं बऱ्याचदा घरातील माणसं नाराज होतात. ठाकरे गटाच्या (Thackeray Group) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे […]
-
अर्थसंकल्पीय अधिवेशन! सत्ताधारी-विरोधक भिडणार
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session) आजपासून सुरू होत आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच सर्वाधिक काळ महिनाभर हे अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात विरोधी पक्षाची बैठक पार पडणार आहे. विविध मुद्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीति या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन सुरू राहणार असून […]
-
Jalgaon : पेन ड्राईव्ह प्रकरणात गाजलेले माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना अटक
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी जळगाव : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उघडकीस आणलेल्या पेनड्राईव्ह प्रकरणात समोर आलेले माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण (praveen chavan) यांना आज अटक करण्यात आली आहे. चाळीसगाव पोलीस स्थानक मध्ये आपल्या एका प्रकरणात हजेरी लावण्यासाठी आलेले प्रवीण चव्हाण याना तक्रारदार निलेश भोइटे यांच्या घरावर पोलिसांसमोर […]










