शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.
ओबसी आणि मराठा एक संघर्ष उभा राहिल्याची परिस्थिती राज्यात झाली आहे. आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी यावर भाष्य केलं आहे.
अकोला जिल्ह्यात शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीचा 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
रविकांत तुपकर गेली अनेक दिवसांपासून संघटनेत नाराज असल्याची चर्चा आहे. आज कार्यकर्त्यासोबच्या बैठकीत काय निर्णय घेणार?
शरद पवारांना राजकारणातील चाणक्य म्हटले जाते. पवार कधी काय भाकरी फिरवतील याचा आजपर्यंत कुणालाच अंदाज आलेला नाही.
पुण्यात वाहन अडवल्याच्या रागातून महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पुणे पोलिसांनी एकाला अटक केली.