लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या (MLC Election 2024) निवडणुकीची जोरदार चर्चा आहे.
सभागृहात अजित पवारांनी अर्थसंकल्पावर जे भाषण केलं त्यावर आम्ही समाधानी नाहीत अशी जाही नाराजी व्यक्त करत पृथ्वीराज चव्हणांची सरकारवर टीका.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज अजित पवार यांनी विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. राज्यावरील कर्जाची माहिती दिली.
Aashadhi Wari 2024 लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. याच वारकऱ्यांसाठी आता रेल्वेने खास व्यवस्था केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत आज (दि.5) सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देत आहे.
मराठा आरक्षणाची मागणी करत आत्हत्या करण्याचा घटना वाढल्या आहेत. आता पन्हा एका व्यक्तीने आरक्षण मिळावं अशी मागणी करत आत्महत्या केली आहे.