- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
मुलगा अन् हुंड्यासाठी वाद; जवानाकडून गरोदर पत्नीसह चार वर्षांच्या लेकीची गळा दाबून हत्या
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
आणखी दहा दिवस देतो, नंतर मात्र.. जरांगेंनी सांगितलं पुढं काय करणार?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मागील 17 दिवसांपासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले. आता आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याबाबत जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः लक्ष घालणार आहेत. मी आधीपासूनच सांगत होतो की […]
-
Sanjay Raut : राहुल नार्वेकरांनी कायदा अन् घटनेशी द्रोह केला; आमदार अपात्रतेवरून राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : शिवसेनेमध्ये बंड करून बाहेर पडलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोडला आहे. मात्र अद्याप देखील त्यावर काहीही निर्णय आलेला नाही. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर ते घटनेशी द्रोह करत असल्याची जोरदार टीका केली आहे. Maratha Reservation […]
-
Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिला जरांगेंना शब्द
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस होता. आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आंतरवाली सराटी गावात येत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर दोघांची चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस […]
-
मी शिंदेंना सराटीत आणलचं; उपोषण मागे घेतल्यानंतरही जरांगेंचा जोश कायम
जालना : गेल्या 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) त्यांचे उपोषम मागे घेतले आहे. दोन दिवासांपूर्वी जरांगेंनी उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अंतरवाली सराटीत यावे अशी अट टाकली होती. त्याप्रमाणे आज (दि.14) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सराटी गावात दाखल झाले. जरांगेंशी चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांच्या हस्ते फळांचा ज्युस जरांगेंना दिला. […]
-
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश, मनोज जरांगेंचे उपोषण मागे
Jalna News : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस असूनड आज सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आंतरवाली सराटी गावात […]
-
‘आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही’; CM शिंदे येण्याआधीच जरांगेंचा रोखठोक इशारा
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस असूनड आज सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) मुंबईहून जालन्याला निघाल्याची माहिती […]









