- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Reservation : सलून बंद ठेवत आरक्षणाच्या मागणीसाठी नाभिक समाज एकवटला…
Reservation : राज्यात आरक्षणाचा ( reservation) मुद्दा दिवसेंदिवस चांगलाच तापला आहे. यातच मराठा आरक्षणसाठी उपोषण आंदोलने सुरु असताना आता नाभिक समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी एकटावला आहे. यातच अहमदनगर शहरात नाभिक समाज गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे. आरक्षणासाठी आज सलून दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. Hindi Diwas : गुगल ते जपान जगभरात वाजतोय हिंदीचा […]
-
17 दिवसानंतर जरांगेंचं उपोषण मागे; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, ‘या सर्व बाबतीत अतिशय….’
Devendra Fadnavis Reaction On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याचं सुरू असलेलं उपोषण आज अखेर त्यांनी मागे घेतलं. जरांगे पाटील यांनी 17 व्या दिवशी उपोषण सोडलं. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवालीत जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली. माझ्यावर विश्वास ठेव, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे […]
-
‘केंद्रात अन् राज्यात रामराज्य नाही तर भाजपारुपी रावणराज’; नाना पटोलेंचा घणाघात
केंद्रात अन् राज्यात रामराज्य नाहीतर भाजपारुपी रावणराज असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्यात काँग्रेसच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध मुद्द्यांवरुन नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. Global Spa Award: ग्लोबलस्पा अवॉर्ड्स 2023च्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटीची मांदियाळी नाना पटोले म्हणाले, भाजपने रामराज्याचं आश्वासन दिलं होतं, हे रामराज्य आहे […]
-
जरांगेंची दिलजमाई तरीही मराठवाडा CM शिंदेंना सोडेना; शनिवारी होणार सत्वपरीक्षा
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी गेल्या 17 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काहीसे यश आले आहे. मात्र, जरांगेंसोबतच्या या दिलजमाईनंतरही मराठवाड्यातील जनता आणि तेथील प्रश्न काही केल्या शिंदेंची पाठ सोडयला तयार नसून, येत्या शनिवारी (दि.16) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सत्वपरिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ठाकरे गटाने कागदपत्र दिली नाहीत! शिंदे गटाच्या […]
-
Satara : तणाव निवळला, तीन दिवसांनंतर सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सुरू
Satara News : सातारा जिल्ह्यातील (Satara) पुसेसावळी येथे उसळलेल्या दंगलीनंतर आता येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तणाव निवळत चालला आहे. मागील तीन दिवसांपासून बंद असलेली इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात येत आहे. बुधवारी रात्री काही भागात आणि आज गुरुवारी काही भागात इंटरनेट सेवा सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले. अफवांवर विश्वास न ठेवता सलोखा राखण्याचे आवाहन प्रशासनाने […]
-
मुलगा अन् हुंड्यासाठी वाद; जवानाकडून गरोदर पत्नीसह चार वर्षांच्या लेकीची गळा दाबून हत्या
नांदेड : महाराष्ट्रातील नांदेड येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानाने त्याची गरोदर पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. यानंतर आरोपी सैनिकाने माळकोली पोलीस ठाणे गाठून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. भाग्यश्री जायभाये (25) आणि सरस्वती (4) असे मृत आई आणि मुलीचे नाव आहे. तर एकनाथ […]









