- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Maratha Reservation : ‘आरक्षणाचा जसा खेळखंडोबाच मांडलायं’; मनोज जरांगे पाटील चिडले
Maratha Reservation : उपोषण सोडायला तयार पण सोडवायला कोणी येतच नसून आरक्षणाचा जसा खेळखंडोब मांडल्याचा प्रकार दिसत असल्याची खोचक टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांचं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावं, अशी अट जरांगे यांनी घातल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे येणार असल्याचं बोललं जातं होतं, मात्र, मुख्यमंत्री न आल्याने मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका […]
-
मोदी सरकारने रद्द केलेले कृषी कायदे परत आणले जाणार; शेतकरी नेत्याचा मोठा दावा
Pasha Patel on Agricultural Acts : मोदी सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये तीन कृषी कायद्यांची (Three Agricultural Acts) घोषणा केली होती. मात्र, या कायद्यांना देशभरातून मोठा विरोध झाला होता. या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केलं होतं. दिल्लीच्या सीमेवर वर्षभराहून अधिक काळ आंदोलन हे चाललं होतं. अखेर शेतकऱ्यांच्या या आंदोलनानंतर मोदी सरकारने […]
-
धनगर समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामंकित शाळेतील प्रवेश संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मागण्यांसह प्रलंबित विषयांबाबत आज बैठक पार पडली. बैठकीनंतर अजित पवार यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या […]
-
स्मायलिंग अस्मितामुळे चौथे शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे आला; शहाजीराजेंचं विधान
अहमदनगर : भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा (Chhatrapati IV Shivaji Maharaj) मागे पडलेला इतिहास पुढे आणण्यासाठी अहमदनगर शहरातील मुख्य रस्त्याला चौथे शिवाजी महाराजांचे नाव द्यावे यासाठी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीने प्रयत्न केला. आता लवकरच जिल्ह्यात त्यांच्या नावे एक शाळा व महाविद्यालय असेल असा […]
-
‘इतकी फेकाफेकी मी बघितली नाही’; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर जरांगेंची खास शैलीत टिप्पणी
इतकी फेकाफेकी मी बघितली नाही, अशी खास टिप्पणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटल्यानंतर मी पुढील निर्णय घेणार असल्याचं मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यावरुन मनोज जरांगे […]
-
Maratha Reservation प्रश्नात पुन्हा कोर्टाची एन्ट्री; जरांगेच्या आंदोलनावरुन शिंदे सरकारला कानपिचक्या
Maratha Reservation औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या प्रश्नात पुन्हा एकदा उच्च न्यायालयाची एन्ट्री झाली आहे. मनोज जरंगे पाटील यांच्या 29 ऑगस्टपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे राज्यात आंदोलनं झाली. यात काही ठिकाणी बसेस जाळण्यासह कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. जरंगे पाटील यांची प्रकृतीही ढासळत चालली आहे. त्यांचे आरोग्य जतन करण्यासाठीही राज्य प्रभावी पावले उचलत नाही, असं […]









