अहमदनगर : राज्याच्या राजकारणात शिवसेनेचा (Shiv Sena) अंतर्गत कलह चर्चेचा मुद्दा ठरत असला तरी अहमदनगर जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या (Ahmednagar District Cooperative Bank) निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुमत असूनही राष्ट्रवादीतील नाराजीचा फायदा उठवत भाजपने खेळी खेळली आणि अवघ्या एका मताने बॅंकेची सत्ता खेचून आणली. भाजपचे […]
पुणे : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील चांदखेड येथील बारमुख क्रिकेट स्टेडियमचे उद्वघाटन झाले. यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनीही क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, सरपंच मीना माळी आदी उपस्थित. बारमुख क्रिकेट स्टेडियममुळे या भागातील खेळाडूंची […]
Bachchu Kadu : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget) भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर बोलताना आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद थेट आसामच्या विधानसभेत उमटले आहेत. आसाममध्ये लोक कुत्रे खातात असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आसाम विधानसभेत जोरदार गदारोळ उडाला. बच्चू कडूंना अटक करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर आता बच्चू कडूंनी माफी […]
गोंदिया : भाजपा ही शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसून भाजपाला सत्तेमध्ये दहशत वाजवण्याचा काम करत असून केंद्रीय यंत्रणेच्या दुरुपयोग करून लोकांना आपल्या कसे ओढता येईल. सत्तेचा फायदा स्वत:साठी केला नाही पाहिजे. जनतेसाठी केला पाहिजे. सरकार आपलीच पाठ आपल्या हाताने थोपटत आहे. याकडे जास्त लक्ष आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं बाबतीत भाजप सरकार दुर्लक्ष करीत आहे. असा टोला […]
मुंबई : राज्यात विशेषता मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ताप आणि खोकल्याची मोठी साथ आली आहे. ताप कमी झाला तरी खोकून खोकुन रुग्ण घायाळ झोले आहेत. देशातील हरियाणा, कर्नाटकामध्ये H3N2 विषाणूची रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेत भर घातली आहे. नवी मुंबई मधील वैभव पाटील, हा गेले चार दिवस तापाने फणफणतोय. 104 च्या पुढे जाणारा ताप, न थांबणारा […]
बुलढाणा : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे उदघाट्न झाल्यापासून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. आज सकाळी या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते मेहकरदरम्यान एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मेहकरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा […]