10th Results LIVE :राज्यात 285 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण; काय आहेत पुनर्तपासणीच्या तारखा?

10th Results LIVE :राज्यात 285 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण; काय आहेत पुनर्तपासणीच्या तारखा?

SSC 10th Results Today : इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा आज संपणार आहे. (Results) वर्षभर विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीच फळ त्यांना आज मिळेल. शैक्षणिक करिअरमध्ये दहावीच वर्ष महत्त्वाच मानलं जातं. तुम्ही आज ‘लेट्सअप मराठी’च्या वेबसाईटच्या माध्यमातून सर्वात आधी हा निकाल पाहू शकता.

एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी लागणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे  पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देणार आहेत. यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी या शालांत परिक्षेला बसले होते. दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट वर पालकांना आणि मुलांना हा निकाल पाहता येईल.

Maharashtra Board 10th SSC Result 2025 : इथे पाहू शकता 10 वी चा रिझल्ट

MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY & HIGHER SECONDARY EDUCATION PUNE

SSC EXAMINATION FEBRUARY-2025 RESULT

 
 

Coming today at 1pm

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या