BJP Announced Udayanraje Bhosle Name For Satara Loksabha : साताऱ्यासाठी महायुतीकडून अखेर उदयनराजे भोसलेंना (Udayanraje Bhosle) उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे आता साताऱ्यात मविआचे शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. BJP releases its 12th list of candidates for the Lok Sabha elections. #LokSabaElection2024 pic.twitter.com/DihIkG6caV — ANI (@ANI) April […]
नागपूर : माढ्यातील डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) धावाधाव करत माळशिरसचे नाराज भाजप नेते उत्तम जानकरांसाठी (Uttam Jankar) नियोजन केलेली खास चार्टर्ड प्लेन पॉलिसी जवळपास यशस्वी झाली आहे. फडणवीसांसोबत नागपूरमध्ये जवळपास तास-दीड तासांच्या चर्चेनंतर उत्तम जानकर पुन्हा माढ्याकडे रवाना झाले असून, माढा आणि सोलापुरात महायुतीला पाठिंबा देणार का, याबाबतचा निर्णय संध्याकाळी सात वाजता कार्यकर्त्यांच्या […]
Dhairyasheel Mohite Patil On Ram Satpute: धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी शरद पवार गटात आज प्रवेश केलाय. धैर्यशील मोहिते यांनी पहिल्याच भाषणात भाजपचे (BJP) लोकसभा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यावर हल्लाबोल केला. धैर्यशील मोहिते यांनी माळशीरसचे आमदार राम सातपुतेंवर असलेल्या राजकीय राग सगळ्यांसमोरच जाहीरपणे सांगितला. एकदा […]
Ajit Pawar Groups A Y Patil support to Shahu Maharaj : कोल्हापूरमध्ये अजित पवार ( Ajit Pawar ) गटाला धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील ( A Y Patil ) यांनी कार्यकर्त्यांसह नवीन राजवाडा येथे जाऊन महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) […]
Ahmednagar Lok Sabha Election : विकास प्रक्रियेत आड येणारी प्रवृत्ती तालुक्यातून बाजुला करण्याची हीच वेळ आहे. एकदा चुक केली आता पुन्हा करु नका, गणिमीकाव्याने परिवर्तन करुन, समृध्द पारनेर, सुरक्षित पारनेर निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण पुन्हा एकदा प्रयत्न करु. या तालुक्याचे उज्जल भविष्य घडवू असा विश्वास महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त […]
Sharad Pawar on Madha Lok Sabha Constituency : माढा मतदारसंघातील लढतीचं चित्र आता स्पष्ट होत आहे. याचं कारण म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील आजच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत मोहिते पाटील पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. शरद पवार यांनी आज अकलूजमध्ये माध्यमांशी […]