Maharashtra Politics : काय झाडी.. काय डोंगार..काय हाटील हे शब्द आठवतात का? कुठेतरी कानावर पडल्याचं स्मरत असेल. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंडखोरी करत आधी सूरत नंतर गुवाहाटी गाठली त्यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्यासोबत होते. हे खास शब्द याच शहाजीबापू पाटलांचे आहेत. आता बऱ्याच दिवसांनंतर त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. त्याला […]
Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Loksabha Election 2024 ) लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांच्या यादीमध्ये देखील त्यांना उमेदवारी न देण्यात आल्याने ते सध्या दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. या दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या 30 मिनिटांच्या बैठकीनंतर त्यांना उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली […]
Satej Patil On Sangli Lok sabha seat : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यात काँग्रेस (Congress) आणि भाजपने पहिली उमेदवारी यादी जाहीर केलीय. पण काही जागांवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा तिढा निर्माण झालाय. त्यातील एक जागा म्हणजे सांगली लोकसभा (Sangli Lok sabha) होय. या जागेचा तिढा असताना उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यातच महाराष्ट्र […]
Mahadev Jankar on Madha Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अखेर लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकूण 9 संभाव्य उमेदवारांबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाची (Madha Loksabha) जागा शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज […]
Ravindra Dhagekar Vs Murlidhar Mohol : पुणे लोकसभा मतदारसंघासाठीची अपेक्षित लढत आता प्रत्यक्षात आली आहे. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि काॅंग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhagekar) यांच्यातील सामना लक्षवेधी ठरणार आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या पाठोपाठ धंगेकर हे लोकसभा निवडणुकीसाठी परतले आहेत. भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात मात देणारा नेता म्हणून धंगेकर यांनी आपली ओळख प्रस्थापित […]
Pankaja Munde In Ahmednagar: भाजपाकडून (BJP) बीड मतदार संघातून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान बीडकडे निघण्यापूर्वी पाथर्डी शहरात पंकजा मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची कन्या असून संघर्ष मला कधी चुकला नाही. विखे यांना आशीर्वाद देण्यासाठी मी आहे, मात्र मला आशीर्वाद देण्यासाठी कोणी नाही. […]