अहमदनगर : कबूतर चोरीचा कोणताही गुन्हा दाखल नसताना हरेगाव येथील चार जणांना मारहाण झाल्याची घटना जिल्ह्यात घडली. त्या तरुणांबाबत घडलेली घटना अत्यंत चुकीची असून या घटनेतील आरोपींविरोधात मोक्का (MCOCA) अथवा एमपीडीए अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी केली. (Ahmednagar News) श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील घटनेच्या […]
अहमदनगर : बारामतीला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चार मजुरांना बेदम मारहाण करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) शहरातील कायनेटिक चौकात अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा करून रिक्षाने पळून जाणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी पकडले आहे. स्वप्नील बाबुराव साळवे ( वय १९ […]
कोल्हापूर : कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने मंदिरे पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. पण साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचे दर्शन पितळी उबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र आता भाविकांना अंबाबाईचे (Ambabai) दर्शन गाभाऱ्यातून घेता येणार आहे. हा निर्णय उद्यापासून लागू […]
कोल्हापूर : इचलकरंजीला सुळकूड योजनेतून पाणी न देण्याचा एकमुखी निर्धार दूधगंगा बचाव कृती समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे. तसंच इथल्या जनतेने हट्ट सोडावा, सुळकूड पाणी योजना रद्द न झाल्यास रक्तपात होईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिला. आज (रविवारी) कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात दूधगंगा बचाव कृती समितीची सर्वपक्षीय व्यापक […]
Solpur Politics : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात चांगलेच हातपाय पसरले आहेत. नांदेडातून राज्यात एन्ट्री घेतलेल्या या पक्षाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडले आहेत. सोलापूर (Solapur Politics) जिल्ह्यातील पॉवरबाज नेते भगिरथ भालके यांना आपल्या पक्षात घेऊन राष्ट्रवादीला […]
अहमदनगर : आजकाल सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहून सायबर भामटेही यावर सक्रीय झालेत. अनेकांचे फेसबुक प्रोफाईल हॅक करून त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील मित्रांकडून पैस मागण्याचे सर्रास घडतांना दिसतात. जनतेचे संरक्षक असलेले पोलिसही या हॅकिंगपासून (Hacking) वाचू शकले नाही. आता नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला (Rakesh Ola) यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचा धक्कदायक प्रकार […]