अखेर कोल्हापूर महापालिकेला नवीन आयुक्त मिळाले आहेत. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूरच्या आयक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आज त्यांचा बदली आदेश जारी झाली. दरम्यान के. मुंजलक्ष्मी यांच्या नियुक्तीनंतर उपमुख्यमंत्री अजिद पवार शब्दाचे पक्के असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. Lok Sabha Elections ; ‘आघाडीचा बसपाला नेहमीच तोटाच’, मायावतींनी दिला स्वबळाचा नारा अडीच महिन्यांपूर्वी […]
अहमदनगर : विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन देत त्यांचे आयुष्य घडविणारे गुरुजी आपण आजवर पहिले असतील. मात्र हेच गुरुजी जेव्हा एकत्र जमा होतात तेव्हा त्यांचा गोंधळ हा अक्षरशः लाजिरवणारा ठरतो. असाच प्रकार दरवर्षी शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाहायला मिळतो. शिक्षकांनी आजवरची परंपरा कायम राखत यंदाच्या वर्षी देखील जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या (District Primary Teachers Cooperative Bank) […]
सातारा : लडाखमध्ये काल (शनिवार) भारतीय सैन्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सैन्याचे 9 जवान शहीद झाले. यात महाराष्ट्रातील सुपुत्रालाही वीरमरण आले आहे. साताऱ्याचे जवान वैभव भोईटे या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. शहीद जवान वैभव भोईटे हे मूळचे हिंगणगाव (ता. फलटण) येथील असून राजाळे (ता. फलटण) येथे स्थायिक होते. (Army Man Vaibhav Bhoite from […]
अहमदनगर : कांद्याच्या (Onion) किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क (Export charges) लावले आहे. हे निर्यात शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू असेल. यावरून आता विरोधकांकडून सरकारवर टीका केली जाते. सरकारच्या या निर्णयावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार टीका केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये मिळण्याची अपेक्षा असतांना केंद्र […]
Mahadev Jankar : भाजप (BJP) ज्यावेळी सत्तेत येत नव्हता त्यांना दीड ते दोन टक्के मतांची गरज होती. त्यावेळी त्यांनी आमच्याशी युती केली. सत्ता हस्तगत केली. त्यानंतर मात्र सत्तेचा घमंड डोक्यात शिरला. चूक त्यांची नाही तर आमची आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष सारखेच आहेत. त्यामुळे आता भाजपपासून अंतर राखत पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, असे […]
Shrimant Chhatrapati Shahu Maharaj : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. येवल्यातील सभेनंतर बीडमध्ये शरद पवार यांची सभा झाली. आता पुढची सभा कोल्हापुरात (Kolhapur) होत आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shrimant Chhatrapati Shahu Maharaj) यांनी स्विकारले आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून शाहू महाराज लोकसभा लढवणार […]