Prithviraj Chavan : देशात आता निवडणुकांचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महायुतीच्या नेतृत्वात 45 जागा निवडून आणण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे. जागावाटपाचं सूत्र ठरलेलं नाही, चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय झालेला नाही. असे असतानाही काँग्रेसची (Congress) गाडी मात्र सुसाट […]
Shambhuraj Desai : अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये दाखल झाल्यापासून शिंदे गटाची अस्वस्थता वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची धोक्यात असल्याच्या बातम्या येतच असतात. तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदार मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. आमदारांनी ही नाराजीही बोलून दाखवली आहे. हे कमी म्हणून की काय आता राज्यात ज्या ठिकाणी शिंदे गटाचं प्राबल्य आहे तेथे […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात पुन्हा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवर चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत पुण्यातील कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. आधी बैठकीत प्रवेश नाकारल्याने तर आत सोडल्यावर बंद खोलीत बैठक का […]
सोलापूरः माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठावर अजित पवारांबरोबर गेलेले काही आमदार, माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. त्यावर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी माजी आमदार दीपक साळुंखेसह इतरांची जोरदारपणे खिल्ली उडविली. हे सर्वजण खाली मान घालून निघून गेल्याचे पवार यांनी सांगितले. पण ते सांगताना […]
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार व अजित पवार यांच्याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत. त्यात शरद पवार हे घेत असलेल्या भूमिकेबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. आता पुण्यातील अजित पवारांबरोबर झालेल्या भेटीवर शरद पवारांनी सोलापूरात पत्रकार परिषदेत माहिती दिली. अजित पवार हा माझा पुतण्या आहे. त्यामुळे वडिलकीच्या नात्याने आम्ही भेटू शकते, असे जाहीर […]
सोलापूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. दोन कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले शरद पवार हे काही आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटले आहेत. काहींच्या घरीही पवार गेले. त्यात चर्चेत आली ती भेट म्हणजे अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील (Vjiaysinha Mohite) यांची. शरद पवार काही वेळ मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी […]