बुलढाणा : शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावर आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani shetkari Sanghatana) रविकांत तुपकरांसह (Ravikant Tupkar) दोनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शनिवारी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनावळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता तुपकर यांनी पोलीस स्थानकातच अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय. जोपर्यंत लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अन्नाचा एक […]
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढली आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज ठाकरे यांच्याबाबत एक वक्तव्य केले आहे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांचा मोदींवर विश्वास असून त्यांच्यासाठी आमचे दार खुलेच […]
सोलापूर : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा मोठा दावा उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी केलाय. ते माढा (Madha) तालुक्यातील टेंभूर्णीत आयोजित कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं खिलाडूवृत्ती शिकावी, असंही सामंत यावेळी म्हणाले. यापुढं येणारं महापालिकेचं मैदान असो, लोकसभेचं असो अथवा विधानसभेचं […]
पैठण : शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला. शिंदे गटाने सत्ता स्थानपण केल्यानंतर अनेक इच्छुकांना मंत्रीपद देखील मिळाले. यातच शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे सध्या चर्चेत आहे. नुकतेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्री भुमरे (Sandipan Bhumare ) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ये दारू, पी दारू, काय चाललंय… […]
नाशिक : महाराष्ट्रात 2019 साली लोकमताचा अवमान करून, गद्दारी करून, पाठीमध्ये खंजीर खुपसून गद्दाराचं सरकार स्थापन झाले होते.त्यामधून खुद्दार बाहेर पडले. आपल्यासोबत आले. गद्दार खाली पडले. म्हणून हे खुद्दारांचं सरकार आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. नाशिक (Nashik) येथे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यकारणी बैठकीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) […]
नाशिक : मागील अडीच वर्षात भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या. आमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मला देखील जेलमध्ये टाकण्यासाठी पूर्ण सरकार कामाला लागलं होतं पण मी यांच्या बापाला भीत नाही. हे काहीच करू शकले नाही. ज्यांच्यावर मला जेलमध्ये टाकायची जबाबदारी दिली होती ते जेलमध्ये गेले पण मी गेलो नाही, असा धक्कादायक […]