मुंबई : आष्टी तालुक्यातील कथित हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील राम खाडे (Ram Khade) नामक व्यक्तीने मुंबईत आमरण उपोषण सुरु केले आहे. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना अटक करून चौकशी करावी अशी मागणी खाडे यांनी केली आहे. मागण्या मान्य […]
मुंबई : आज देशभरातील बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी आज एक दिवसीय संपावर जाणार आहेत. दरम्यान देशातील सर्व बँकांनी महिन्याच्या शेवटी म्हणजेच 30 आणि 31 जानेवारी रोजी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. राज्यात बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण […]
ठाणे : प्रजासत्ताकाची रक्षा करायची असेल तर रक्त नको तुमचे मत द्या, असा मताचा जोगवा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जैन धर्मियांसमोर मागितला. यावेळी जैन धर्मिय सदैव तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन जैन धर्मगुरूंनी उद्धव ठाकरे यांना दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जैन धर्मियांच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. तसेच आज जैन […]
पुणे : राज्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि आंध्र प्रदेशमधील ओवेसी यांच्या एमआयएम (MIM) या पक्षाबरोबर मागील निवडणुकीत युती झाली होती. मात्र, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे जाहीरपणे आम्हाला १०० जागा हव्यात असे म्हणायचे. त्यांना त्यांच्या पक्षाचे प्रमुख ओवेसी पाठींबा द्यायचे. त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ही युती तुटली. अल्पकाळातच ही युती तुटल्याने सर्वच जण […]
मुंबई : तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर (Solapur) येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दु:ख व्यक्त करतानाच मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा […]
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच ८१६९ अशी इतिहासातील सर्वात मोठी अशी विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी लिपिक-टंकलेखन संवर्गातील तब्ब्ल ७०४३ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. परंतु, लिपिक पदासाठी पूर्व परीक्षेचा संपूर्ण महाराष्ट्रात एकच कट ऑफ लावावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनेचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी आज […]