नवी दिल्ली : महाराष्ट्रातून ज्येष्ठ तबला वादक झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर राजकीय नेत्यांमध्ये मुलायम सिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय. देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राजकीय नेत्यांसह इतर विविध […]
अहमदनगर : काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबित केलेले सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर अन्याय झाला, असे सांगत अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे(Balasaheb Salunkhe) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. साळुंखे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे ते कट्टर समर्थक समजले जातात. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांत दोन गट पडल्याचे […]
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र, यामध्ये सर्वात जास्त पदांची प्रसिद्ध केली असली तरी, विद्यार्थ्यांमध्ये गट ‘ब’ व गट ‘क’ या संयुक्त परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत. ‘क’ गटची तयारी करणाऱ्यांना, ब गटासोबतीच्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. ग्रामीण भागातला तयारी करणारा विद्यार्थी या परीक्षा पद्धतीमुळे बाहेर फेकला जाणे […]
मुंबई : जुनी पेन्शन योजना(Old pension scheme) लागू करण्याची ‘धमक’ असेल तर मग पाच वर्षे मुख्यंमत्री असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी झोपा काढल्या का? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे(Atul Londhe) देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. अतुल लोंढे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यास साफ नकार देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
पुणे : राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारमार्फत नोकर पदभरतीबाबत वारंवार शासन निर्णय काढले जात आहेत. प्रत्यक्षात पोलीस भरती सोडली तर कोणतीही गट-क/ड सरळसेवा जाहिरात आलेली नाही. जिल्हा परिषद भरती होत असलेला सावळा गोंधळ ठरवून केला जातोय की त्या तांत्रिक (Technical) अडचणी खरोखरच आहेत याबद्दल शंका आहे. आरोग्य भरती फेरपरीक्षेबाबत आरोग्य मंत्री जास्त उत्सुक दिसले नाही, तर […]
नागपूर : नागपूर पोलिसांकडून धीरेंद्र कृष्ण बागेश्वर महाराजांना(Bageshwar Maharaj) क्लीनचिट देण्यात आली आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या नागपूरातील रामकथेच्या कार्यक्रमात अंधश्रध्दा पसरवित असल्याचा आरोप अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे श्याम मानव (shyam Manav) यांनी केला होता. त्यांनी बागेश्वर महाराजांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासानंतर बागेश्वर महाराजांना पोलिसांकडून क्लीनचीट देण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त […]