मुंबई : वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पदमुक्त होण्याबाबत इच्छा व्यक्त केल्याने त्यांच्या या मागणीवर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat)यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनूसार पदमुक्त केलं जाऊ शकतं, असं कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी म्हंटलयं. राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांनी नुकतंच पदमुक्त होण्याबाबत […]
नवी दिल्ली ः भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) वतीने प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO) पदाच्या तब्बल ९४०० जागांची मेगाभरती करण्यात येणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ‘जीवन के साथ भी, जीवन के बाद भी’ असा नारा देऊन घराघरात पोहचलेले आहे. महामंडळाच्या वतीने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी अर्ज कसा करायचा, पात्रता किती लागणार, अर्जाचे शुल्क किती आहे, […]
मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या अनेक विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यातच त्यांनी पदमुक्त होण्यासाठी मोदींना साकडे घातले आहे. आता याच प्रश्नावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad)यांनी राज्यपालांना शाब्दिक टोला लगावला आहे. तर राज्यपालांवर ही वेळ आली नसती शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे टीकेची धनी बनले आहे. यातच नुकतेच […]
मुंबई : नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेतील वाद हा सर्वाना माहिती आहे. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. मला डिवचू नका. बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं मला हे सर्वांना सांगेन, असा धमकीवजा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. नुकतेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे […]
मुंबई : डॉ. सतीश माधवराव देशपांडे व डॉ. अभय एकनाथ वाघ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे ही नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीची अधिसूचना साेमवारी (दि. २३) राेजी राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य विभागाचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी काढलेल्या राजपत्राद्वारे ही […]
मुंबई : आपल्या डान्सच्या आदांनी तरुणाईला वेड लावणाऱ्या डान्सिंग क्वीन गौतमी पाटील हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. गौतमी डान्स करण्याच्या निमित्ताने अश्लील नृत्य करते असा आरोप प्रतिभा शेलार यांनी केला आहे. प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील विरोधात तक्रार केल्यानंतर सातारा कोर्टाने डान्सर गौतमी पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला. याप्रकरणी प्रतिभा शेलार म्हणाल्या […]