Punit Balan : शिवमुद्रा ढोल ताशा पथक वाद्य पूजन सोहळा आणि सराव शुभारंभ
Punit Balan : आपल्या देशात सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक सण म्हणजे गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) . 2024 मध्ये सप्टेंबर 07 पासून गणेश चतुर्थीची सुरुवात होणार आहे. गणरायाचे सर्व भक्त या दिवशीची आतुरता वाट पाहत आहे.
गणेशोत्सवाची तयारीसाठी पुण्यात आतापासूनच जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. आज (07 जुलै) पुण्यात शिवमुद्रा ढोल ताशा पथक वाद्य (Shivamudra Dhol Tasha Squad) पूजन सोहळा आणि सराव शुभारंभ पार पडला.
यावेळी कार्यक्रमाच्यचा अध्यक्षस्थानी आमदार माधुरी मिसाळ, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब रंगारी मंडळाचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) उपस्थित होते.
याशिवाय जान्हवी धारिवाल (अध्यक्ष सी एम डी माणिकचंद ॲक्सेसरीज ग्रुप), पोलीस आयुक्त परिमंडळ 1 संदीप सिंग गिल्ल, पोलीस आयुक्त परिमंडळ 3 सभाजी कदम, रोहित टिळक ( अध्यक्ष केसरीवाडा गणेशोत्सव)
IND vs ZIM : भारतीय संघाचा विजयी चौकार, शेवटच्या T20 मध्ये झिम्बाब्वेला दिली 42 धावांनी मात
प्रणित टिळक, मनोज देशपांडे, नगरसेविका मानसी देशपांडे, प्रसाद कुलकर्णी, केशव नेऊरगावकर, प्रसाद पटवर्धन, विकास पवार, विनायक कदम, नितीन पंडित, भूषण पांड्या, निवृत्ती नारायण मोहिते, रवींद्र रसाळ, विजय आंदळकर, रील स्टार अर्थव सुदामे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाद्यपूजन झाल्यानंतर वाद्य वाजनचा सराव शुभांरभही करण्यात आले.
‘मी फुटलेलो नाही, आधी माझी बदनामी थांबवा’ आमदार खोसकरांचा संताप