आयपीएल लिलाव संपला! तुमच्या आवडत्या संघात कोणते खेळाडू दाखल?

आयपीएल लिलाव संपला! तुमच्या आवडत्या संघात कोणते खेळाडू दाखल?

नवी दिल्ली : आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी शनिवारी कोची येथे झालेल्या लिलावात एकूण 10 संघांनी 167 कोटी रुपये खर्च केले. या दरम्यान 80 खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. कोणत्या संघानं कुणावर खर्च केले पैसे? पाहा…

मुंबई इंडियन्स : कॅमरन ग्रीन (17.5 कोटी), झाई रिचर्डसन (1.5 कोटी), नेहाल वढेरा (20 लाख), शम्स मुलानी (20 लाख), विष्णु विनोद (20 लाख), डुआन जेंसन (20 लाख), पीयूष चावला (50 लाख), राघव गोयल (20 लाख).

चेन्नई सुपर किंग्स : बेन स्टोक्स (16.25 कोटी), कायल जेमिसन (एक कोटी), भगत वर्मा (20 लाख), अजय जादव मंडल (20 लाख), निशांत सिंधू (60 लाख), शेख रशीद (20 लाख), अजिंक्य रहाणे (50 लाख).

कोलकाता नाइट रायडर्स : शाकिब अल हसन (1.5 कोटी), डेविड विजे (1 कोटी), मनदीप सिंह (50 लाख), लिटन दास (50 लाख), कुलवंत खेलरौलिया (20 लाख), सुयश शर्मा (20 लाख), नारायण जगदीशन (90 लाख), वैभव अरोरा (60 लाख).

गुजरात टायटन्स : शिवम मावी (6 कोटी), जोसुआ लिटिल (4.4 कोटी), केन विलियमसन (2 कोटी), श्रीकर भरत (1.2 कोटी), मोहित शर्मा (50 लाख), उर्विल पटेल (20 लाख), ओडिएन स्मिथ (50 लाख).

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : विल जॅक्स (3.2 कोटी), रीस टोप्ले (1.9 कोटी), राजन कुमार (70 लाख), अविनाश सिंह (60 लाख), सोनू यादव (20 लाख), मनोज भंडागे (20 लाख), हिमांशु शर्मा (20 लाख).

दिल्ली कॅपिटल्स : मुकेश कुमार (5.5 कोटी), रिली रोसू (4.6 कोटी), फिलिप साल्ट (2 कोटी), मनीष पांडे (2.4 कोटी), इशांत शर्मा (50 लाख).

राजस्थान रॉयल्स : जेसन होल्डर (5.75 कोटी), एडम जॅम्पा (1.5 कोटी), जो रूट (1 कोटी), आकाश वशिष्ठ (20 लाख), मुरुगन अश्विन (20 लाख), केएम आसिफ (30 लाख), कुनाल सिंह राठौर (20 लाख), डोनावोन फेरेरा (50 लाख), अब्दुल बासित (20 लाख).

सनराइजर्स हैदराबाद : मयंक अग्रवाल (8.25 कोटी), हॅरी ब्रूक (13.25 कोटी), हेनरिक क्लासेन (5.25 कोटी), आदिल रशीद (2 कोटी), विव्रांत शर्मा (2.6 कोटी), मयंक डागर (1.8 कोटी), अकिल होसैन (1 कोटी), अनमोलप्रीत सिंह (20 लाख), नितीश रेड्डी (20 लाख), उपेंद्र यादव (25 लाख), सनवीर सिंह (20 लाख), समर्थ व्यास (20 लाख), मयंक मार्कंडे (50 लाख).

लखनौ सुपरजॉयंट्स : निकोलस पूरन (16 कोटी), युधवीर सिंह चरक (20 लाख), नवीन उल हक (50 लाख), स्वपनिल सिंह (20 लाख), प्रेरक मांकड़ (20 लाख), अमित मिश्रा (50 लाख), डेनियल सॅम्स (75 लाख), रोमारियो शेफर्ड (50 लाख), यश ठाकूर (45 लाख), जयदेव उनादकट (50 लाख).

पंजाब किंग्स : सॅम करन (18.5 कोटी), शिवम सिंह (20 लाख), मोहित राठी (20 लाख), विद्वत कवेरप्पा (20 लाख), हरप्रीत सिंह भाटिया (40 लाख), सिकंदर रजा (50 लाख).

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube