Ramesh More Directed Aadishesh Shooting Complete : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे (Ramesh More) नेहमीच आपल्या मातीतील, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे, मनाला भिडणारे आणि मनोरंजनातून प्रबोधन करणारे विषय आपल्या चित्रपटांद्वारे (Marathi Movie) प्रेक्षकांसमोर सादर करीत असतात. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आपल्या आगामी मराठी चित्रपटाच्या कामात बिझी आहेत. सध्या ते ‘आदिशेष’ या आगामी मराठी चित्रपटावर काम करीत […]