- Home »
- Aaditi Tatkare
Aaditi Tatkare
अखेर आदिती तटकरेंनी रायगड मिळविलेच; आता गोगावलेंच्या डोळ्यासमोरच फडकविणार ‘झेंडा’
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या वादात राष्ट्रवादीची (NCP) सरशी झाली आहे का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे, यंदा प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याचा मान मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkre) यांना देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध झाला आहे. राज्य शासनाकडून येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक […]
Aaditi Tatkare : ‘चांगलं झालं तर आम्ही अन् चुकलं तर दादांकडूनच हे चुकीचं’
Aaditi Tatkare : विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, पण चुकलं तर अजितदादांकडून आणि चांगलं झालं तर इतरांकडूनच, असं बोलणं चुकीच असल्याचं म्हणत महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी (Aaditi Tatkare) शरद पवार गटाला सुनावलं आहे. दरम्यान, तटकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तटकरे बोलत होत्या. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा सरकारचा […]
