Aashish Yerekar : राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या तर आता पुन्हा एकदा 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (Aashish Yerekar) यांची अमरावती येथे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. येरेकर यांच्या जागी आता नगरच्या झेडपी […]