Rohit Pawar यांनी साठे यांच्या न्यायाधीश पदावरील नियुक्तीवर आक्षेप घेत ही नियुक्ती मागे घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.