Aasa Me Ashi Me : मराठी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारा अमोल शेटगे दिग्दर्शित, सचिन नाहर आणि अमोग मलाविया निर्मित ‘आसा मी अशी मी’चा
Aasa Me Ashi Me या नव्या मराठी चित्रपटाविषयी आता प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे. हा सिनेमा २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.