हिंदू धर्मग्रंथांमध्ये अनेक शुभ आणि अशुभ काळांचे वर्णन केले आहे. अशुभ काळांमध्ये राहुकाल, यमघंटा काळ, गुलिका काळ आणि भद्रा यांचा समावेश आहे.