- Home »
- ADCC Bank Election
ADCC Bank Election
ADCC Bank : सहकार पॅनलचा 17 जागांवर विजय, सुजय विखेंनी मतदारांचे मानले आभार!
अहिल्यानगर जिल्हा बॅंक निवडणुकीत 17 जागांवर विजय मिळवल्यानंतर माजी खासदार सुजय विखे यांनी पत्रकार परिषद घेत मतदारांचे आभार मानले आहेत.
तुमच्याकडं गडगंज संपत्ती, पण माझ्याकडे कोहिनूर माणसं; निलेश लंकेंनी निवडून येताच डिवचलं!
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत खासदार निलेश लंके यांनी बाजी मारल्यानंतर विरोधकांना इशारा देत मतदारांचे आभार मानले आहेत.
ADCC Bank Election : खासदार निलेश लंके हे बाजी मारणार की विखे धक्का देणार ? उद्या फैसला
ADCC Bank Election- 10 जागांसाठी 99.27% मतदान. खासदार निलेश लंके की विखे-थोरात सहकार पॅनल बाजी मारणार?
जिल्हा बँकेसाठी 11 जागा बिनविरोध; 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात, विखे-थोरात, लंके व प्रा. शिंदेंचे स्वतंत्र पॅनेल
ADCC Bank election : विखे-थोरात, लंके व प्रा. शिंदेंचे स्वतंत्र पॅनेल, कपबशी-छत्री- शिट्टी असा सामना रंगणार आहे. सर्वाधिक चुरस महिला राखीव जागेसाठी आहे.
जिल्हा बँक निवडणूक : गडाख, घुले बिनविरोध; सुजय विखेंविरोधात थोरांताची खेळी ? श्रीगोंदा, पारनेरमध्ये रस्सीखेच
ADCC Bank Election: बँकेचे संचालक होण्यासाठी अखेरच्या दिवशी भरसाठ अर्ज आले आहेत. तब्बल 363 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
इफ्फी 2026 मध्ये भारतीय सिनेमाच्या वैविध्याचा गौरव, 404 चित्रपटांमधून 25 चित्रपटांची निवड
45 minutes ago
‘गरीब की बीबी सबकी भाभी’ वक्तव्यावरून गदारोळ; महापौरांच्या मध्यस्थीनंतरही वाद न शमल्याने ठाकरे गट सभागृहाबाहेर!
1 hour ago
अपुन के एरिया में लफडा नहीं! कोल्हापूरच्या हेमंत निंबाळकरांचा बेंगळुरूतील गुंडांना सज्जड दम
2 hours ago
सचिन पिळगांवकर यांना मानद डॉक्टरेट पदवी, ITM विद्यापीठाकडून सहा दशकांच्या कारकिर्दीचा गौरव
2 hours ago
इंदिरा गांधींसारखा न्याय अजित पवार अन् एकनाथ शिंदेंना का नाही?, आशिष शेलारांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3 hours ago