बारामतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा (AI technology) वापर करण्यात आला असून त्याची दखल खुद्द मायक्रोसॉफ्टचे चेअरमन सत्या नादेला यांनी घेतली