Saiyaara Teaser : भारतीय प्रेक्षकांना काही अविस्मरणीय लव्हस्टोरी देणाऱ्या यशराज फिल्म्स (YRF) चा आगामी चित्रपट ‘सैयारा’ या शुक्रवारी टीझरच्या
Ahaan Pandey: अहान पांडेचे (Ahaan Pandey) लाँचिंग हे हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुणाचे गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठे पदार्पण आहे, आणि YRF त्याला स्टार बनवण्याचा आपला इरादा दाखवत आहे. (Social media) त्याच्या तयारीसाठी, अहान ब्रिटीश आयकॉन आणि संगीतकार एड शीरनला भेटला आणि त्याच्या गिटारवर ग्लोबल सिंगिंग सेंसेशनने ऑटोग्राफ दिला. एड शीरनने त्यावर अहानसाठी एक खास संदेश लिहिला […]