Ahilyanagar district Lumpy In 192 villages : अहिल्यानगर जिल्ह्यातून (Ahilyanagar News) मोठी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण पशुधनासाठी धोकादायक ठरणाऱ्या लम्पी (Lumpy) रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जिल्हा आता लम्पी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना (Farmers News) तातडीने […]