हवामान विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला, उत्सवाच्या काळात पावसाचा इशारा दिला आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी (25 सप्टेंबर) पहाटेपासूनच अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा सुरू केला.
पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
दोन दिवस मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.