- Home »
- Ahmedanagar
Ahmedanagar
मतांचे ऋण शहराच्या सर्वांगीण विकासाने मी फेडणार ; भव्य शक्तिप्रदर्शन करत संग्राम जगताप यांचं प्रतिपादन
Sangram Jagtap Campaign Rally In Ahmednagar : अहमदनगर (Ahmednagar) शहरात संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला होता. विधानसभा निवडणुकीसाठी शहरात प्रचार करताना सर्वच भागांमध्ये मला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या उत्स्फूर्त स्वागताने मी भारावून जात आहे. या विकास कामांमुळे नागरिकांमध्ये नवा विश्वास निर्माण झाला असून त्यांनीच निवडणूक […]
धक्कादायक ! तरुणाकडून गावातील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण
Ahmedngar Youth kidnapped three girls : राज्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना वाममार्गाला लावण्याच्या घटना घडत आहेत. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका गावातील तीन अल्पवयीन मुलींना एका वीस वर्षीय तरुणाने पळवून नेले आहे. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत […]
Lok Sabha Election : सुजय विखेंना धमकी देणाऱ्यावर कारवाई करा; महायुतीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election ) पार्श्वभूमीवर राज्यासह देशात विविध घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान भाजपचे खासदार व उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe) यांना जिवे मारण्याची धमकीची एक ऑडिओ क्लिप ( Audio Clip ) सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झाली आहेत. विखे यांचा जोरदार प्रचार सुरू असताना […]
मोठी बातमी : ‘तुतारी’ हाती घेताच निलेश लंकेंना नगरमधून उमेदवारी; पवार गटाची पहिली यादी जाहीर
Sharad Pawar NCP Announced Candidate Name List For Loksabha : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, अजित पवारांना (दि.29) रामराम करत शरद पवार गटात प्रवेश केलेल्या निलेश लंकेंना (Nilesh Lanke) अहमदनगरमधून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, सुप्रिया सुळे (Supria Sule) यांची उमेदवारी बारामतीमधून जाहीर करण्यात […]
Nilesh Lanke आज राजीनामा देणार? मतदारसंघातून लोकसभेचे रणशिंग फुंकणार
Nilesh Lanke : नगर जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पारनेर मतदारसंघाचे विद्यमान आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) हे आज आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारा असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. लंके सध्या अजित पवार गटात असून ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून ते नगर […]
