BJP-AIADMK form alliance for 2026 Tamil Nadu assembly elections : आगामीकाळात तामिलनाडूत होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजप आणि एआयएडीएमके एकत्र निवडणुका लढवतील अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) आज (दि.11) केली. ते तामिळनाडूत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप आणि अण्णाद्रमुक यांनी एकत्रितपणे भूतकाळातही मोठे यश मिळवले आहे. यावेळीही जनता एनडीएला बहुमत देईल […]