Irani Cup 2024 : रणजी ट्रॉफीनंतर मुंबईने (Mumbai) इराणी कपवर (Irani Cup 2024) आपलं नाव कोरलं आहे. अजिंक्य रहाणेच्या
मुंबईतील वांद्रे परिसरातील पॉश परिसरात जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल तयार होणार आहे. याकामी महाराष्ट्र सरकारचा पुढाकार.
युवा खेळाडूंना संघात प्राधान्य मिळाले तर काही खेळाडूंची मोठी अडचण होणार आहे. त्यांना भारतीय संघात वापसी करणे कठीण होणार आहे.
Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) अंतिम सामना विदर्भ व मुंबई या संघात खेळविला जात आहे. पहिल्या डावात दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. पण दुसऱ्या डावात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि मुशीर खान यांनी नाबाद अर्धशतक झळकवत सामन्यावर मजबूत पकड निर्माण केलीय. दुसऱ्या डावात मुंबईने (Mumbai) 260 धावांची आघाडी घेतलीय. […]
Ranji Trophy 2024 : अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली मुंबईने रणजी ट्रॉफी 2024 च्या (Ranji Trophy 2024) उपांत्य सामन्यात तामिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव केला आहे. तामिळनाडूचा पराभव करून मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयात सर्वात मोठी भूमिका होती राहिली शार्दुल ठाकूरची (Shardul Thakur) अष्टपैलू कामगिरी. त्याने दमदार शतक आणि 4 […]