Vijay Shivtare U turn राजकारणात विरोधकांवर हल्ला करताना इतकेही पुढे जाऊ नये की तेथून इंचभर सुद्धा मागे फिरणे मुश्किल व्हावे, असा वडिलकीचा सल्ला अनेक ज्येष्ठ राजकारणी देतात. राजकारण हे नेहमीच तडजोडींचे असते. पण ती तडजोड विश्वासार्ह वाटणे तितकेच महत्वाचे. तडजोड केल्यानंतर आपलाच मोहरा त्यात बळी जायला नको, ही एक खबरदारी घ्यावी लागते. असाच अनुभव पुरंदरचे […]
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर आता अजित पवार गट (Ajit Pawar) आणि शरद पवार गट (Sharad Pawar) असे दोन वेगवेगळे गट पडले आहेत. तसेच या रस्सीखेचमध्ये अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्हही देण्यात आलं आहे. अशातच पुढील काळात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. हीच […]
Ajit Pawar News : एकमेकांची उणीधुणी काढत हेडलाईन मिळवण्याचं काम विरोधकांकडे उरलं असल्याची जहरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या समाजिक सेलच्यावतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्यव्यापी संविधान गौरव सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे. मॅकडोनाल्डने ‘चीज’ शब्दच हटवला! अन्न व औषध […]
Ajit Pawar News : आम्ही सर्वजण मराठीच आहोत, त्यामुळे पक्ष पळवण्याचा प्रश्नच येत नसल्याचं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना दिलं आहे. दरम्यान, मराठी माणसांचा पक्ष अदृश्य शक्ती पळवून नेत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावर बोलतान अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. निवडणूक आयोगाने निर्णय […]
Ajit Pawar On Jitendra Awhad : ‘ध’चा ‘मा’ करणाऱ्यांना उत्तर द्यायला बांधिल नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना सुनावलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यावर नूकताच निवडणूक आयोगाकडून निकाल देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं […]