छगन भुजबळ यांनी आझाद मैदान येथे मराठा जीआरबाबत मांडलेली भूमिका यावरून अजित पवार यांनी आमदारांच्या झालेल्या बैठकीत थेट नाराजी व्यक्त केली.
भुजबळ साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे की मी अशी मुलाखत दिली नाही. हे नवीन नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.