Akhil Bharatiya Vidyarthi Parishad On Minister Nitesh Rane : मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची वक्तव्ये सध्या राज्यात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे अशा वाचाळवीर मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी थेट राज्याचे राज्यपाल यांना दिले आहे. भारताच्या संविधानाची शपथघेऊन संविधानाची मूल्ये नितेश राणे […]