मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित ‘सायबर जनजागृती महा ऑक्टोबर 2025’ कार्यक्रमात लहान मुलांसाठी ‘सायबर योद्धा’ या कॉमिक बुकलेटचे प्रकाशन केले.